Ram Navami अखेर सत्याचाच विजय! राम नवमी मिरवणुकीला कोलकाता उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, ममता सरकारची टाय टाय फिश
04-Apr-2025
Total Views |
कोलकाता (Ram Navami) : प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी कोलकातामधील उच्च न्यायालयाने अंजनी पुत्र सेना, या हिंदू संघनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची काही दिवसांपासून परवनगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर हावडा पोलिसांच्या एका अहवालानुसार, हावडा पोलिसांनी सुरूवातीला प्रस्तावित मार्गावर परवानगी नाकरलेली आहे. अंजनी पुत्र सेना या हिंदू संघटनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली.
२०२३ आणि २०२४ या वर्षात राम नवमी उत्सवाला अनुचित प्रकार घडल्यामुळे स्थानिक पोलिसांनी राम नवमी उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांनी याआधी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हावडा पोलिसांनी राम नवमी उत्सवाच्या मिरवणुकीची परवानगी नाकारली असे कारण आता समोर आले आहे.
बंगाल में अब धूमधाम से मनाई जाएगी शोभा यात्रा और रामनवमी..बंगाल की धरती पर गूंजेगा ‘जय श्री राम’ माननीय उच्च न्यायालय ने हमारे धार्मिक अधिकारों और आस्थाओं की रक्षा की है और इससे ममता बनर्जी द्वारा रची गई तालिबानी साजिश ध्वस्त हो गई है। यह आस्था की जीत है, हिंदू संस्कृति की जीत…
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) April 4, 2025
कोलकाता उच्च न्यायालयाने ६ एप्रिल रोजी नरसिंह मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक आता जीटी रोड मार्गे सुरू ठेवून हावडा मैदानावर संपवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राम नवमी उत्सवाच्या मिरवणुकीसाठी हावडा पोलिसांनी जरी परवानगी दिली असली तरीही त्यांनी काही अटी लागू केलेल्या आहेत. ५०० हून अधिक सहभागी लोकांचा समावेश असू नये, शस्त्रांचा वापर करू नये, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्याचे पालन करावे अशी नियम आणि अटी आहे. दरम्यान, ही मिरवणूक रामकृष्ण घाटावर संपणार आहे.
राम नवमीला लोक दंगल घडवून आणण्याची प्रवृत्ती ठेवतात, असा दावा ममता बॅनर्जींनी दावा केला होता. मी विनंती करते की, कोणत्याही दंगलीत सहभाग होऊ नका...लक्षात असुदे की हा भाजपचा खेळ आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. मिरवणूक आयोजित करण्याच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांचा नाही असा निरर्थक आरोप केला होता.