उत्तर मुंबई भाजपच्या निषेध मोर्चात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी

24 Apr 2025 15:28:26

north mumbai bjp
मुंबई (North Mumbai BJP ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, उत्तर मुंबईच्यावतीने आयोजित मोर्चात माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी सहभागी होऊन भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
 
याप्रसंगी माजी खा. गोपाळ शेट्टी, आ. योगेश सागर, आ. अतुल भातखळकर, आ. मनीषा चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0