मुर्शिदाबादमध्ये हिंदूंच्या घराला लावण्यात आली शाई आणि केलं लक्ष्य, प्रसारमाध्यमाने केला गौप्यस्फोट

18 Apr 2025 16:59:27
 
Murshidabad Violence
 
कोलकाता (Murshidabad Violence): पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांद्वारे पसरवण्यात आलेल्या हिंसेचा आता मोठ्या प्रमाणात खुलासा करण्यात आला आहे. हिंसा पसरवण्यात आल्यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांना याबाबत स्फोटकांचा मारा कुठे करायचा आहे आणि कुठे हल्ला करायचा याचे निशाण बनवण्यात आले आहे.
 
याचा गौप्यस्फोट एका प्रसारमाध्यमाने एका ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून समोर आला आहे. एका माध्यमाच्या पत्रकाराने मुर्शिदाबादमधील हिंसेवरून हिंदूंच्या घरानजीक जाऊन रिपोर्टींग करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हिंदूंच्या घरांना शाई लावत खून करत लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये परिपूर्ण जाहीर करण्यात आले की, इस्लामिक कट्टरपंथीयांनी सांगण्यात येत होते की, हिंदूंच्या घरावरच स्फोटकं फेकायची आहेत आणि घरांना आग लावायची आहेत.
 
 
 
 
पत्रकाराने सांगितले की, हिंसाचाराला बळी पडणाऱ्या स्थानिकांसोबतही संवाद साधण्यात आला असताना मु्स्लिम जमाव वस्तीत गेला आणि हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. त्यावेळी हिंदूंच्या घरांना शाई लावत निशाणा बनवण्यात आले होते.
 
 
 
यानंतर ११ एप्रिल २०२५ रोजी मुस्लिम बहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नवीन वक्फ संशोधन कायद्याविरोधात मुस्लिमांनी हिंसा केली आणि हिंदूंविरोधात हिंसा पसरवून तोडफोड करण्यात आली आणि जाळपोळीच्या घटना घडवण्यात आल्या आहेत. मुर्शिदाबादमधील हिंसेत कट्टरपंथीयांनी दोन हिंदू पिता-पुत्रांची हत्या करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0