प्रशिक्षणादरम्यान दोन लढाऊ विमानाने घरांवर पाडले बॉम्ब, दोघेजण गंभीर जखमी

    06-Mar-2025
Total Views |

South Korea Bomb
 
सियोल (South Korea Bomb) : द. कोरियामध्ये गुरूवारी ६ मार्च रोजी मोठा अपघात झाला. KF-16 या लढाऊ विमानाने प्रशिक्षणादरम्यान दोन घरांवर बॉम्ब पाडले आहेत. यामुळे आता १५ लोकांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तर यात दोघेजण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, संबंधित घटना ही कोरियाच्या सीमेनजीक असलेल्या पोचेओन शहरात घडली आहे. हे शहर उत्तर-पूर्व दिशेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
वायुसेनाने नागरिकांना झालेल्या नुकसानीत माफी मागण्यात आली आहे. तसेच या व्यतिरिक्त संबंधित घडलेल्या घटनेदरम्यान जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
 
एका प्रसारमाध्यमाने सांगितले की, सहा नागरिक आणि दोन सैनिक या प्रकरणात जखमी झाले आहेत. योनहापच्या एका अहवालानुसार, जखमी झालेल्यांची संख्या दोन आहे. मात्र, भयभीत होण्यासारखे काही एक कारण नाही.
 
या प्रकरणात वायुसेनाने उडी घेत सांगितले की, KF-16 या विमानातून सोडण्यात आलेल्या एमके-८२ फायरिंग रेंजच्या बाहेरच जाऊन पडेल. ज्यामुळे लोकांचे नुकसान होत आहे.
 
त्यांनी केलेले विधान म्हणजे, लढाऊ विमान वायु सेनेसोबत संयुक्त लाइव्ह फायरिंग अभ्यासाचा एक भाग आहे. या प्रकरणी वायुसेनाने घडलेल्या घटनेप्रसंगी माफी मागितली आहे. या घटनेत जखमी झालेल्या लोकांचे स्वास्थ्य स्थिरावेल,