विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर

    03-Mar-2025
Total Views |
 
maharashtra budget
 
मुंबई : ( maharashtra budget ) विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवार, दि. ३ मार्च रोजी विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली.
 
विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी आमदार योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरनारे, दिलीप बनकर, बापूसाहेब पठारे, सुनील राऊत आणि अमित झनक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.