०१ ऑगस्ट २०२५
"ते फक्त गात नाहीत, ते इतिहास जगवतात!" लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष संवादात, संदेश उमप यांनी अण्णाभाऊंच्या गीतांचा प्रभाव, वडील विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेली शाहिरी परंपरा, आणि समाजप्रबोधनाच्या सुरावटींबद्दल उलगडून ..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाने भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांचा काँग्रेसी बुरखा फाटलाय...
आर्टिफिशल इंटेलिजन्स ने मला जुळवून घेतलं पाहिजे. जर मी AI ला पत्र लिहायला सांगितलं तर पत्र मिळेल. सगळ्या यंत्राचा शोध माणसाने लावला आहे. माणूस पहिला आहे, यंत्र दुसरा आहे..
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाMTB युट्युब चॅनलवर ज्येष्ठ कलावंत संदेश विठ्ठल उमप यांची विशेष मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. अण्णाभाऊंच्या गाण्यांना वडील विठ्ठल उमप यांच्या सुरांनी जोडत कलेतील सामाजिक ध्यास मांडणाऱ्या ..
एवढा मोठा भूकंप कसा झाला? याचा परिणाम काय होऊ शकतो ? भूकंपानंतर त्सुनामी कशी आणि का येते?..
सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी जागतिक स्तरावर नेऊन सुलेखन क्षेत्रात पद्मश्री मिळवणारे सुलेखनकार अच्युत पालव. सुलेखन कलेची आवड असणाऱ्या किंवा फक्त हे क्षेत्र करिअर म्हणून घडवू इच्छिणाऱ्यांसाठीच नव्हे तर या संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षर जपलं पाहिजे ..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?..
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाढवण येथे भारतातील पहिल मेगा पोर्ट व १३वे मेजर पोर्ट विकसित होतंय. याच प्रकल्पाच्या आढावा घेण्याच्या अनुषंगाने वाढवणं पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाची बीअथक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये पालघरमधील प्रामुख्याने ..
MahaMTB गप्पा या Podcast मालिकेचे एकूण पन्नासहून अधिक भाग आत्तापर्यंत प्रसिद्ध झाले, आता निवेदिका तृप्ती पारसनीस यांच्यासोबत 'MahaMTB गप्पां'मध्ये भेटूयात नव्या पाहूण्यांसोबत. धमाल गप्पा, मनोरंजन आणि ज्ञानरंजक विषयांसह MahaMTB Gappa Podcast पहाण्यासाठी ..
ऑपरेशन महादेव कसं राबवलं? दहशतवाद्यांना शोधण्यात चीनी डिव्हाईसचा काय रोल आहे? तीन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दोन महिने का लागले? या सगळ्याविषयी गृहमंत्र्यांनी कोणते खुलासे केले?..
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
२८ जुलै २०२५
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
२७ जुलै २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून जगात कधी नव्हे ते व्यापारयुद्धाचे वारे घोंगावू लागले. त्यातच अमेरिकेसोबत एकीकडे व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरु असतानाच, ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ संबोधून रशियाकडून होणार्या तेल आणि संरक्षण सामग्री खरेदीवरही बोट ठेवले. त्यानिमित्ताने व्यापारवादी अमेरिकेचे दबावतंत्राचे धोरण आणि भारताचे ऊर्जा, संरक्षण क्षेत्रातील वाढते सामर्थ्य यांचा आढावा घेणारा हा लेख.....
या लेखमालेच्या निमित्ताने दर आठवड्याला अनेक वाचक आवर्जून फोन करतात, मेसेज करतात, आपली मतं, मंदिरांमध्ये आवडलेल्या गोष्टी, त्यांना आलेले अनुभव, असे सगळे काही माझ्यासमोर मांडतात. त्याचबरोबर त्यांना अजून कुठल्या मंदिरांबद्दल जाणून घ्यायला आवडेल? हेदेखील हक्काने सांगतात. मागच्या काही आठवड्यांमध्ये वाचकांनी कंबोडिया देशातल्या ‘अंगकोर वाट’ या मंदिराबद्दल आम्हाला वाचायला आवडेल, असे सांगितले. या वाचक मंडळींच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी आजचा लेखनप्रपंच...
राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली...
‘राष्ट्र सेविका समिती’च्या चतुर्थ प्रमुख संचालिका, वंदनीय प्रमिलताईजी मेढे यांचे दि. ३१ जुलै रोजी सकाळी ९.०५ वाजता नागपुरातील देवी अहिल्या मंदिरात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे ९७ वर्षांचे जीवन हे त्याग, कर्मठता, जागरूकता, तत्परता, आदर आणि राष्ट्रनिष्ठा यांचे एक अद्वितीय उदाहरण आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनकार्याचा परिचय करुन देणारे हे दोन श्रद्धांजलीपर लेख.....
‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील पारंपारिक ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती अनोख्या पद्धतीने जगासमोर आणणाऱ्या शिरीष गवस यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा गवस, लहान मुलगी, आईवडील आणि बहिण असा परिवार आहे. या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...