२५ जून २०२५
Iran VS Israe युद्धविराम झाला तरीही युद्ध सुरू आहे का?| Chandrashekhar Nene Maha MTB..
“पाण्याची भीती हरवून जागतिक सुवर्णपदक जिंकलं – ऋषीची खरी ‘सितारे जमीन पर’ कथा!” | Maha MTB..
एसटी महामंडळ कसा भरणार तोटा? | MSRTC | InfraMTB | Maha MTB..
China’s Mosquito-Sized Military Drone: चीनने बनवला मच्छराच्या आकाराचा मायक्रोड्रोन!..
“ऑल इज वेल”च्या शूटिंगचे भन्नाट किस्से – रोहित हळदीकरच्या आठवणींमधून! Maha MTB..
उद्धव ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांची मनधरणी! काय घडतंय? Maha MTB..
1975 Emergency : भारताच्या आत्म्यावर झालेला आघात! | Indira Gandhi | RSS | Swayamsevak..
२४ जून २०२५
योगसाधना जीवनशैली म्हणून कशी अंगिकारावी? | International Yoga Day| MahaMTB Maha MTB..
धारावीतील चर्मोद्योजकांची डीआरपीकडे महत्वाची मागणी | DRP | InfraMTB | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा! शरद पवारांचं टेन्शन वाढलं? Maha MTB..
२६ जून २०२५
मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटले असून, अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात महायुती सरकारला यश आले आहे. यासाठी प्रत्यक्ष गृहभेटींपासून ते पोषण ट्रॅकर अॅपसारख्या तंत्रज्ञानाच्या सूक्ष्म वापराने कुपोषणमुक्त ..
भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित घटना घडली की, अमेरिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून गळा काढते. पण, त्याच अमेरिकेत जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, तेव्हा ती सोयीस्कर मौन बाळगते. व्हिसा ..
इस्रायल-इराण संघर्षात मध्यस्थीसाठी एखाद्या निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह देशाची गरज आहे. हा विश्वास कोणत्याही युरोपीय आणि पाश्चिमात्य देशाबद्दल निर्माण होऊ शकत नाही किंवा रशिया-चीनही त्यायोग्य नाहीत. भारत हाच एक देश आहे, ज्याच्याबद्दल इस्रायल आणि ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘महावितरण’ने गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षांत कंपनीच्या वीजखरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. ‘महावितरण’ने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होईल. यानिमित्ताने ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत.....
जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..
ब्रिटनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, मानवतेवर अत्याचार होत आहेत, म्हणत पुन्हा एकदा पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले. कारण, युनायटेड किंगडममध्ये ‘दहशतवादी प्रतिबंध कायद्या’नुसार ‘पॅलेस्टाईन अॅक्शन’ या पॅलस्टाईन समूहावर कायदेशीर बंदी घालण्यात आली. पॅलेस्टाईन समर्थनाच्या आड हे संघटन देशाचे नुकसान करते, दहशतवादी कृत्य करते, असे ब्रिटनचे म्हणणे. ब्रिटनला खूप उशिरा जाग आली असेच म्हणावे लागेल. कारण, इस्लाम आणि त्याद्वारे वाळवंटातल्या प्राचीनकालीन रीतीपद्धतींनी आता ब्रिटनमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे...
काँग्रेस काय किंवा वंचित बहुजन आघाडी काय, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, त्यातून बोध घेण्याऐवजी पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’सहित निवडणूक आयोगावर फोडून मोकळे झाले. राहुल गांधींनी केवळ समाजमाध्यमांवर अफवांचे बाजार भरवले. पण, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी हा विषय न्यायालयात नेऊन हसे करून घेतले. महाराष्ट्रातील मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळलाच; शिवाय पुराव्यांअभावी हे आरोप टिकू शकत नाहीत, हेही ठामपणे सांगितले. आता या निर्णयावरही विरोधकांनी नाराजी व्यक्त..
पुढील वर्षी होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. भाजपची सहयोगी संघटना ‘हिंदू मुन्नानी’ने पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत हिंदूंना आपल्या मतांची ताकद दाखविण्याचे आवाहन केले आहे. या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनेने आयोजित केलेल्या भगवान मुरुगन भक्त संमेलनात ‘हिंदू मुन्नानी’ने ‘हिंदू एकता’ आणि हिंदूंच्या हक्कांचे आणि मंदिरांचे रक्षण करण्याचा ठरावही मंजूर केला. त्यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीत मुरुगनचा आशीर्वाद भाजपला मिळणार का, ..