World Human Rights Day : जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त अंध बालकांना जेवण वाटप!

09 Dec 2025 19:21:21
 
World Human Rights Day
 
मुंबई : (World Human Rights Day) ’ह्युमन राईट्स जस्टिस पब्लिक सर्व्हिस ट्रस्ट‌’ या नवी दिल्ली येथील भारत सरकारची मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेकडून आणि लातूर लोकसभा माजी खासदार व विधी सल्लागार अॅड. सुनिल बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त (World Human Rights Day) दि. १० डिसेंबर रोजी ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश अनंत गावडे यांच्याकडून दुपारी १२ ते २ च्या दरम्यान, वरळी येथील द एन. एस. डी अंध उद्योग गृहामधील अंध बालकांना जेवण वाटप करण्यात येणार आहे.
 
हेही वाचा :  State Government : मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट; राज्य सरकारची विधानसभेत घोषणा
 
या कार्यक्रमासाठी मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश रमाशंकर गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यासोबतच ट्रस्टचे इतर अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. (World Human Rights Day)
 
Powered By Sangraha 9.0