नागपूर : (Maharashtra Assembly) विधानसभेच्या तालिका सभापतींची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी ८ डिसेंबर रोजी जाहीर केली.
हेही वाचा : Mangal Prabhat Lodha : जनआंदोलन उभारल्याशिवाय अवैध घुसखोरी थांबणार नाही
विधानसभेच्या (Maharashtra Assembly) तालिका सभापतीपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, श्रीमती सरोज अहिरे, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार यांची नाम नियुक्ती करण्यात आली आहे.