Local Body Elections : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांनंतरच मुहुर्त

06 Dec 2025 13:38:34
Local Body Elections
 
मुंबई : (Local Body Elections) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होईपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने यासंबंधीचे परिपत्रक प्रसिद्ध केले.(Local Body Elections)
 
याआधी अतिवृष्टीच्या संकटामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणूकांना (Local Body Elections) ब्रेक लागला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क क मधील तरतुदीनुसार राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणूका (Local Body Elections) सुरु आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे संबंधित पोलिस यंत्रणा या प्रक्रियेत गुंतली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूकांसाठी (Local Body Elections) आवश्यक मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रांची उपलब्धता याबाबतीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.(Local Body Elections)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : महावितरणचा सौर कृषीपंप योजनेत महाविश्वविक्रम, महाराष्ट्र आता थांबणार नाही असाच पुढे जात राहील !  
 
त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, ते वगळून राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Elections) पूर्ण होईपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.(Local Body Elections)
 
 
Powered By Sangraha 9.0