BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाकोणाला संधी?

    30-Dec-2025   
Total Views |

MNS

मुंबई : (MNS Candidate List BMC Election 2026)
मुंबई महापालिका २०२६ च्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)कडून आतापर्यंत ३७ जणांचा उमेदवारी अर्ज देण्यात आले आहे. राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांच्यासह कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे, बबन महाडिक, मुकेश भालेराव यांच्यासह ३७ जणांना संधी दिली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. ( (MNS Candidate List BMC Election 2026)

महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र काय?
ठाकरे गट (UBT): १६० – १६५ जागा
मनसे: ५२ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष): १० – १२ जागा
मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी  (MNS Candidate List BMC Election 2026) :

१. प्रभाग क्र. ८ - कस्तुरी रोहेकर
२. प्रभाग क्र. १० – विजय कृष्णा पाटील
३. प्रभाग क्र. ११ – कविता बागुल माने
४. प्रभाग क्र. १८ – सदिच्छा मोरे
५. प्रभाग क्र. २० – दिनेश साळवी
६. प्रभाग क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
७. प्रभाग क्र. २७ – आशा विष्णू चांदर
८. प्रभाग क्र. ३८ – सुरेखा परब लोके
९. प्रभाग क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
१०. प्रभाग क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
११. प्रभाग क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
१२. प्रभाग क्र. ६८ – संदेश देसाई
१३. प्रभाग क्र. ८१ – शबनम शेख
१४. प्रभाग क्र. ८४ – रूपाली दळवी
१५. प्रभाग क्र. ९८ – दिप्ती काते
१६. प्रभाग क्र. १०२ – अनंत हजारे
१७. प्रभाग क्र. १०६ – सत्यवान दळवी
१८. प्रभाग क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
१९. प्रभाग क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
२०. प्रभाग क्र. १२९ – विजया गिते
२१. प्रभाग क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
२२. प्रभाग क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
२३. प्रभाग क्र. १४३ – प्रांजल राणे
२४. प्रभाग क्र. १५० – सविता माऊली थोरवे
२५. प्रभाग क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
२६. प्रभाग क्र. १८३ – पारूबाई कटके
२७. प्रभाग क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
२८. प्रभाग क्र. १९७ – रचना साळवी
२९. प्रभाग क्र. २०५ – सुप्रिया दळवी
३०. प्रभाग क्र. २०७ – शलाका आरयन
३१. प्रभाग क्र. २०९ – हसीना महिमकर
३२. प्रभाग क्र. २१४ – मुकेश भालेराव
३३. प्रभाग क्र. २१७ – निलेश शिरधनकर
३४. प्रभाग क्र. २२६ – बबन महाडिक
३५. प्रभाग क्र. ३६ - प्रशांत महाडिक
३६. प्रभाग क्र. २१६ - राजश्री नागरे
३७. प्रभाग क्र. २२३ - प्रशांत गांधी

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\