मुंबई : (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ११:१० मिनिटांनी 'ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भुयारी मार्ग प्रकल्पा'साठी लागणार्या 'टनेल बोरिंग मशीन'चा शुभारंभ करण्यात आला.
हेही वाचा : Maharashtra Local Body Election : दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार?
या कार्यक्रमासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर देखील उपस्थित होते.