Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आमदार अतुल भातखळकर यांचे निषेध आंदोलन

21 Dec 2025 13:34:57
Prithviraj Chavan
 
मुंबई : (Prithviraj Chavan) एपस्टीन फाईल वीर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या देशद्रोही वक्तव्यांमुळे त्यांच्या विरुद्ध भाजपाचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी शनिवार दि. २० रोजी निषेध आंदोलन केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी करण्यात आलेली आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र निषेध करत जोडेमार आंदोलन केले.(Prithviraj Chavan)
 
"पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जर वयाच्या ७८व्य वर्षी यांना "एपस्टीन फाईल" आठवते म्हणजे त्यांना म्हातारचाळ लागले आहेत." असे मत आमदार भातखळकर यांनी व्यक्त केले.(Prithviraj Chavan)
 
हेही वाचा : PM Narendra Modi : मतपेढ्यांसाठी काँग्रेसने घुसखोरांना मोकळे रान दिले, आम्ही त्यांना शोधून काढत आहोत : पंतप्रधान
 
"भारतीय सैन्याचा अपमान करण्याचे काम सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असून काँग्रेस नेतृत्वाचा लाळघोटेपणा करणे व प्रसिद्धीसाठी हे सगळे उद्योग करत आहेत."असा आरोप आमदार भातखळकर यांनी या प्रसंगी केला.(Prithviraj Chavan)
 
"पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल जर माफी नाही मागितली तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला आम्ही दाखल करू, त्यांनी माफी न मागितल्यास त्यांचे तोंड काळे करण्याचे काम हाती घेण्यात येईल."असा तीव्र इशारा कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार भातखळकर यांनी केला. या आंदोलनाला शेकडोच्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.(Prithviraj Chavan)
 
 
Powered By Sangraha 9.0