Local Body Elections : राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी शनिवार २० रोजी मतदान

19 Dec 2025 20:39:28
Local Body Elections

मुंबई : (Local Body Elections) राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार २० डिसेंबर रोजी मतदान (Local Body Elections)  होणार असून सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. (Local Body Elections)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत
 
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा  (Local Body Elections)  कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. (Local Body Elections) उर्वरित ठिकाणी शनिवार २० रोजी मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. (Local Body Elections)
  
Powered By Sangraha 9.0