Chandan Sharma : चंदन शर्मा यांचा भाजपमध्ये प्रवेश

19 Dec 2025 19:26:53
Chandan Sharma

मुंबई : (Chandan Sharma) माजी नगरसेवक चंदन शर्मा (Chandan Sharma) यांनी गुरुवार दि.१८ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी त्यांचे स्वागत केले.भाजपा कार्यालय दादर येथे हा प्रवेश संपन्न झाला.(Chandan Sharma)
 
हेही वाचा : Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! जामीन मंजूर झाल्याने अटक टळली  
 
"चंदन शर्मा (Chandan Sharma) यांच्या विकासाच्या सकारात्मक भूमिकेने आणि जनसेवेच्या प्रदीर्घ अनुभवाने, संघटनात्मक ताकदीने भाजपा अधिक मजबूत होईल." असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केले. यावेळी महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, माजी मंत्री भाई गिरकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(Chandan Sharma)
  
 
Powered By Sangraha 9.0