State Cooperative Bank : राज्य बँकेच्या `सहकार संस्कृती'वर आधारित दिनदर्शिकेचे

17 Dec 2025 17:37:40
State Cooperative Bank
 
मुंबई : (State Cooperative Bank) राज्य सहकारी बँकेच्या दिनदर्शिकेचे अनावरण बुधवार दिनांक १७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (State Cooperative Bank) यांचे हस्ते मंत्रालयात त्यांच्या दालनात पार पडले. राज्य सहकारी बँकेने `सहकार संस्कृती' या विषयावर सन २०२६ च्या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे.(State Cooperative Bank)
 
सध्या सहकार क्षेत्राची जनमानसातील प्रतिमा ढासळत असताना सहकार संस्कृतीचे जतन केल्यास सध्याच्या स्पर्धेच्या युगात सहकार क्षेत्राची वाढ झपाटयाने होईल या अगम्य विश्वासावरच या दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली आहे.(State Cooperative Bank)
 
हेही वाचा : Mangalprabhat Lodha : बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण  
 
"या दिनदर्शिकेतील प्रत्येक पानावर दिलेले `बोधवाक्य' योग्य त्या भावनेने व प्रेरणेने सहकारातील प्रत्येक व्यक्तीने घेतल्यास सहकार क्षेत्र सुदृढ होण्यास वेळ लागणार नाही." असे मत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.(State Cooperative Bank)
 
Powered By Sangraha 9.0