Mass conversion : ख्रिसमसच्या दिवशी सामूहिक धर्मांतराचे नियोजन

16 Dec 2025 21:16:52
 (Mass conversion)

मुंबई : (Mass conversion) उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ख्रिसमसच्या दिवशी सामूहिक धर्मांतराच्या (Mass conversion) नियोजनाचा कट उधळून लावण्यात आला. जिल्ह्यातल्या खरहरा गावातील एका लहान चर्चमध्ये हिंदू कुटुंबांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण  (Mass conversion) करण्याचा प्रयत्न चालू असताना एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे सर्व प्रकार उघडकीस आला. (Mass conversion)
 
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद दुबे नावाच्या एका शेतकऱ्याची बायको दीर्घकालीन आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाची मोठी समस्या होती. त्याला शेजारच्या चर्चमधील पाद्री भोलानाथ पटेल म्हणाला की, येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली या, तुम्हाला पैसे देऊ, तुमच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ आणि तुमच्या पत्नीला मोफत वैद्यकीय उपचार मिळतील. (Mass conversion)
 
हेही वाचा :  Ameet Satam : पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन चे आमदार अमीत साटम यांच्या हस्ते उद्घाटन
 
दरम्यान आनंदला त्याचा धर्मांतराचा (Mass conversion) डाव लक्षात आला असता त्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी दखल घेत कारवाई केली असता ख्रिसमसच्या दिवशी दोन हजारांहून अधिक लोकांच्या धर्मांतरणाचा (Mass conversion) कट आखला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरेने कारवाई करत आठ महिलांसहीत एकूण ११ जणांना अटक केली. (Mass conversion)
 
Powered By Sangraha 9.0