Illegal Bangladeshi Fishermen : दादरला अवैध बांगलादेशी मच्छीमारांचा विळखा

16 Dec 2025 13:17:37
Illegal Bangladeshi Fishermen
 
मुंबई : (Illegal Bangladeshi Fishermen) मुंबईला अवैध घुसखोरांनी विळखा (Illegal Bangladeshi Fishermen) घातला असतानाच दादरच्या पश्चिमेतल्या मच्छी मार्केटमधील अनेक व्यावसायिक अवैध बांगलादेशी (Illegal Bangladeshi Fishermen) असल्याचे समोर आल्याने, भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने सोमवारी सकाळी रस्तारोको तर दुपारी बीएमसी जी नॉर्थ कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत यांनी दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाई केली नाही तर तिथला कचरा बीएमसी जी नॉर्थ कार्यालयात फेकण्याचा इशारा सहाय्यक आयुक्तांना दिला.(Illegal Bangladeshi Fishermen)
 
राऊत म्हणाले की, एकीकडे मुंबईत अनेक ठिकाणी अवैध घुसखोर (Illegal Bangladeshi Fishermen) वाढले असताना दादरच्या मच्छी मार्केटमध्ये अवैध लोकांकडून (Illegal Bangladeshi Fishermen) व्यवसाय केला जात आहे. केवळ ३५ जणांचा परवाना असताना ५०हून अधिक लोक मासे विक्रीचा स्टॉल लावत आहेत. तिथल्या स्थानिकांना घाणीतून मार्ग काढत कामावर जावे लागते. वाहतूक पोलिसांना आधीच वाहतूक सुरळीत पार पाडता येत नाही त्यात या मच्छी मार्केटमुळे वाहतूकीला अडचणी होत आहेत.(Illegal Bangladeshi Fishermen)
 
ते पुढे म्हणाले की, या अवैध नागरिकांवर (Illegal Bangladeshi Fishermen) कारवाई करण्याऐवजी पोलिस आम्हालाच त्रास देत आहेत. त्या पस्तीस व्यावसायिकांसाठी सहा हजार स्थानिकांना प्रशासन वेठीस धरत आहे. वारंवार तक्रार आणि आंदोलने करून देखील कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाचे आणि पोलिसांचे त्यांच्याबरोबर लागेबांधे आहेत का प्रशासनाने स्पष्ट करावे. जर दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर तिथला सगळा कचरा उचलून आयुक्तांच्या कार्यालयात फेकला जाईल.(Illegal Bangladeshi Fishermen)
 
हेही वाचा : Anil Parab Meets Raj Thackeray : "चर्चा सांगितल्या जात नाहीत, निर्णय..." राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? 
 
अन्यथा परत रास्तारोको करणार
 
आमची प्रशासनाला मागणी आहे की, ते अनधिकृत मार्केट असल्यामुळे बंद करावे. तिथले मच्छिमार कोळी बांधव नाहीत तर बंगाली मुसलमान आहेत. या मार्केटमुळे परिसरात प्रचंड रोगराई पसरली असून स्थानिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. मार्केटच्या नावाखाली लोकांचा चालण्याचा पदपथ देखील बळकवण्यात आला आहे. प्रशासनाने दोन दिवसांत त्या अवैध लोकांवर (Illegal Bangladeshi Fishermen) कारवाई केली नाही, तर परवा परत तिथे रास्तारोको करण्यात येईल. यावेळी मात्र आम्ही कारवाई झाल्याशिवाय तिथून उठणार नाही.(Illegal Bangladeshi Fishermen)
अक्षता तेंडुलकर, महामंत्री, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा
 
हिंदू नावे वापरून व्यवसाय
 
आमच्या परिसरात या अवैध बांग्लादेशी मच्छीमारांमुळे (Illegal Bangladeshi Fishermen) वाहतुकीची खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. माशांचा घाणेरडा वास आणि जिकडेतिकडे कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. ज्यावेळी आम्ही ऑफिसला जातो, त्यावेळी माशांचे घाण पाणी आमच्या अंगावर पडते. कपड्यांना माशांचा घाण वास येतो. तसेच कपडे घेऊन आम्हाला ऑफिसला जावे लागते. तिथले सर्व मच्छीमार हिंदू नावे वापरून व्यवसाय करतात. मी मासे विकणाऱ्या एका महिलेला नाव विचारले तर तिने तिचे नाव नंदिनी सांगितले. परंतु तिच्या गळ्यातील लॉकेटमध्ये ७८६ असे लिहलेले शब्द होते. तिला विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे प्रशासनाने या अवैध नागरिकांवर कारवाई करून आम्हा स्थानिकांची यातून सुटका करावी. (Illegal Bangladeshi Fishermen)
ज्योती बोगले, स्थानिक नागरिक
 
दोन दिवसांत कारवाई करण्यात येईल
 
मच्छी मार्केट मधील व्यावसायिकांना नविन ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे. परंतु ते तिथे न गेल्यामुळे या समस्या उद्भवत आहेत. ज्यापद्धतीने रस्ता वाढवत असताना आधी तिथल्या लोकांना चर्चेतून आणि नोटीस पाठवून समजावले जाते त्यांनी ऐकले नाही तर जबरदस्तीने काढले जाते. या घटनेत देखील प्रशासन आधी त्यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. जर त्यांनी समजून घेतले नाही तर जबरदस्तीने त्यांना तिथून काढण्यात येईल. येत्या दोन दिवसांत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येईल.(Illegal Bangladeshi Fishermen)
विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका, जी नॉर्थ
 
 
Powered By Sangraha 9.0