Raigad Cooperative Bank Limited : प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड सहकारी बँक (लि.), चिंचपोकळी येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

15 Dec 2025 20:21:53
Raigad Cooperative Bank Limited
 
मुंबई : (Raigad Cooperative Bank Limited) रायगड सहकारी बँक लिमिटेड,(Raigad Cooperative Bank Limited) चिंचपोकळीच्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. ही महापूजा मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी, चिंचपोकळी, 5/6 अनंत निवास, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने बँकेच्या (Raigad Cooperative Bank Limited) वतीने सर्व सभासद, खातेदार आणि हितचिंतकांना महापूजेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.(Raigad Cooperative Bank Limited)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक शिस्तीचा ठसा 
 
रायगड सहकारी बँकेचे (Raigad Cooperative Bank Limited) अध्यक्ष प्रविण दरेकर, उपाध्यक्ष चेतन रमेश पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रायगड सहकारी बँकेचे (Raigad Cooperative Bank Limited) सर्व संचालक व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.(Raigad Cooperative Bank Limited)
 
 
 
Powered By Sangraha 9.0