मुंबई : (Hindu organization) उत्तर प्रदेशातील बदायूं येथे एका गैरहिंदू तरुणाने समाज माध्यमांवर हिंदू देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. परिसरातील अनेक ठिकाणी पोस्ट व्हायरल होताच हिंदू संघटनांमध्ये (Hindu organization) संताप पसरला. त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहम्मद इशाक याला अटक केली. (Hindu organization)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन हद्दीतील इशाक मोहम्मद याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट केली. त्या पोस्टवरच्या कमेंट इतक्या अश्लील होत्या की त्यामुळे संतापाची लाट उसळली. पोस्ट पाहिल्यानंतर परिसरातील लोक संतप्त झाले आणि त्यांनी त्या पोस्टचा निषेध करण्यास सुरुवात केली. (Hindu organization)
हेही वाचा : Dharavi : धारावी परिसरात सुरक्षिततेसाठी सक्षम उपायोजना, धारावीत विस्तारणार रस्त्यांचे जाळे आणि हरित पट्टे
हिंदू संघटनांचे निदर्शने आणि पोलिसांची कारवाई
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी (Hindu organization) सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठले. आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आणि कठोर कारवाईची मागणी केली. प्रकरण गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोहम्मद इशाक विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. हिंदू संघटनांनी आरोप केला की, या तरुणाने यापूर्वीही अशाच प्रकारच्या टिप्पण्या केल्या होत्या आणि धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. (Hindu organization)