मुंबई : (Literary Conference) मराठी भाषा विभागाचे (Literary Conference) सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या (Literary Conference) ९८ व्या साहित्यिक क्रार्यक्रमांच्या स्मरणिकेचे प्रकाशन पार पडणार आहे (Literary Conference). शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन हॉल (Literary Conference) येथे हा प्रकाशन समारंभ पार पडणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे भूषवणार असून, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. साहित्यरसिकांनी या कार्यक्रमाला आर्वजून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(Literary Conference)
हेही वाचा : Greg Abbott : सीएआयआर संस्था दहशतवादी संघटना म्हणून घोषित!