कल्याण : (Water supply shutdown) केडीएमसीच्या मोहेन उच्छन केंद्रातील आरओ वॉटर चॅनेलमधील गाळ काढणे, तसेच बारावे जलशुध्दीकरण (Water supply shutdown) केंद्रातील 22 केव्ही एच.टी. आणि 3.3 केव्ही पॅनल सव्र्हिसिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. (Water supply shutdown) ही कामे करण्यासाठी येत्या मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी सकाळी 9 ते सायं 6 या वेळेत (एकूण 9 तास) बारावे जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेचा पाणीपुरवठा (Water supply shutdown)पूर्णत: बंद राहणार आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. (Water supply shutdown)