Shiv Sena Chief Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी महापालिकेतर्फे आदरांजली

17 Nov 2025 19:36:16
 
Shiv Sena Chief Balasaheb Thackeray
 
कल्याण : (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती दिनी सोमवारी कल्याण पश्चिमेतील, प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथील बाळासाहेबांच्या (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) पुतळ्यास महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या वेळी उपस्थित महापालिका उपायुक्त वंदना गुळवे, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत/ यांत्रिकी) प्रशांत भागवत, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अर्पण करून आदरांजली वाहिली. (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray)
 
हेही वाचा : Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
 
 
Powered By Sangraha 9.0