Andheri Ghatkopar Link Road : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाने बाधित ३७ बांधकामाचे निष्कासन

15 Nov 2025 15:41:27
 
Andheri Ghatkopar Link Road
 
मुंबई : (Andheri Ghatkopar Link Road) घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या  (Andheri Ghatkopar Link Road) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या ३७ बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाच्या वतीने आज दिनांक १४ नोव्हेंबर निष्कासन करण्यात आले. (Andheri Ghatkopar Link Road)
 
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त संतोषकुमार धोंडे सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. (Andheri Ghatkopar Link Road)
 
हेही वाचा : Ghazalnawaz Bhimrao Panchale : गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
 
घाटकोपर (पश्चिम)  (Andheri Ghatkopar Link Road) येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुणझुणवाला महाविद्यालय (Andheri Ghatkopar Link Road)  ते अंधेरी-घाटकोपर  (Andheri Ghatkopar Link Road) जोड मार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे  (Andheri Ghatkopar Link Road) काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या (Andheri Ghatkopar Link Road) कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे (Andheri Ghatkopar Link Road) बाधित झालेल्या ३७ बांधकामांचे आज निष्कासन करण्यात आले. (Andheri Ghatkopar Link Road)
 
 
Powered By Sangraha 9.0