Bihar Election Results 2025 : बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता, निकालानंतर मिम्सचा धुमाकूळ!

14 Nov 2025 18:50:56
Bihar Election Memes 

मुंबई : (Bihar Election Results 2025) बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. आज (दि. १४) याच बिहार विधानसभा निवडणुकींचे निकाल समोर येत आहे. हाती आलेल्या निकालावरून बिहारच्या जनतेने एनडीएलाच पसंती दिल्याचं दिसतं आहे. आणि या निकालावरूनच आता सोशल मीडियावर भन्नाट मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू, राहुल गांधी, प्रशांत किशोर, लालू प्रसाद यादव, तेज प्रताप यादव, आणि तेजस्वी यादव यांच्यावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहे.(Bihar Election Results 2025)


पंडित नेहरूंवर मिम्स...

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज (दि. १४) जन्मदिन आहे. (Bihar Election) आणि यामुळेच आता काँग्रेस पक्षाच्या खराब कामगिरीवर खिल्ली उडवणाऱ्या मिम्स तयार करून व्हायरल करण्यात आल्या आहे. 



राहुल गांधींवरही मिम्सचा पाऊस...



प्रशांत किशोर यांच्यावरही मिम्स...

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार म्हणून जातात. (Bihar Election) प्रशांत किशोर यांनी देशातील विविध राजकीय पक्षांसाठी काम केले आहे. त्यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकीला भाजपसाठी काम केले होते. त्यांनी २०२२ ला जन सुराज पार्टीची स्थापना केली होती. ज्याचा उद्देश बिहारमध्ये एक राजकीय पक्षाची स्थापना करणे हा होता. प्रशांत किशोर यांनी कुणाशीही युती न करता बिहार २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच (२४३) जागांवर आपल्या जन सुराज पार्टीचे उमेदवार उभे केले होते. यामुळे आता त्यांच्यावरही जोरदार मिम्सचा पाऊस पडत आहे. (Bihar Election)











Powered By Sangraha 9.0