मुंबई : (NDA Aaghadi) बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी मोठे राजकीय ध्रुवीकरण आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या बाजूने स्पष्ट कौल दर्शवला आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार (NDA Aaghadi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने प्रचंड बहुमत मिळवत पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता (NDA Aaghadi) स्थापन केली आहे. या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचा झालेला दारुण पराभव, ज्याला 'सुपडा साफ' असे संबोधले जात आहे.
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा मुख्यमंत्री (NDA Aaghadi) म्हणून मोठा कार्यकाल आहे. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री (NDA Aaghadi) म्हणून ते दहाव्यांदा शपथ घेतील, जो एक विक्रम असेल. जीतनराम मांझी यांचा २७४ दिवसांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वगळता, गेल्या २० वर्षांपासून ते मुख्यमंत्री आहेत. या निवडणुकीत एनडीएने (NDA Aaghadi) एकहाती सत्ता मिळवली असून, महाआघाडीला (ज्यात काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष यांचा समावेश होता) ५० हून अधिक जागांवर समाधान मानावे लागले.
भाजप हा एनडीएमधील (NDA Aaghadi) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे, तर जेडीयूनेही आपली ताकद कायम राखली आहे. या निकालांनी हे सिद्ध केले की बिहारच्या (NDA Aaghadi) मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि नीतीश कुमार (NDA Aagha) यांच्या प्रशासनावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे.