Illumbrella : अरजित अमोल मोरेला नवप्रयोगासाठी इन्स्पायर पुरस्कार

14 Nov 2025 20:00:32
Illumbrella  
 
मुंबई : (Illumbrella) स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूरचा विद्यार्थी अरजित अमोल मोरे याने प्रतिष्ठित 'इन्स्पायर मानक' जिल्हास्तरीय प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा २०२४–२५ (Illumbrella) मध्ये बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड मिळवत उल्लेखनीय यश संपादित केले. (Illumbrella) त्याचा “Illumbrella – Umbrella that Shines the Lives” हा प्रकल्प (Illumbrella) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दि.२६-२८ नोव्हेंबर २०२५ रोजी भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. (Illumbrella)
 
हेही वाचा : Bihar Assembly Election Result 2025 : "बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है"; प्रदेश भाजपाच्या वतीने विजयोत्सव
 
ही स्पर्धा केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत (Illumbrella) आयोजित वि.एन.सुळे गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूल, दादर (पूर्व) येथे दि.१२ व दि.१३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. अरजित यांच्या नवकल्पनेने सामाजिक उपयुक्तता, अभियांत्रिकी आणि बहुउपयोगी सौर-डिझाइन (Illumbrella) यामुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्याचे Illumbrella हे सौरऊर्जेवर चालणारे बहुपयोगी छत्री-उपकरणे (Illumbrella) असून त्यात एलइडी लाईट, थंडावा देणारा फॅन, मोबाइल चार्जिंग, फेरीवाल्यांसाठी संरक्षण तसेच स्टॉलसाठी अधिक स्वच्छता वाढवणारे उपाय उपलब्ध आहेत. (Illumbrella) या प्रकल्पातील (Illumbrella) मुख्य आकर्षण म्हणजे मुव्हेबल इल्लूम्ब्रेला (Illumbrella) इव्हीसी स्टेशन जे हातगाडीवर आधारित सौर चार्जिंग केंद्र जे डिलिव्हरी वर्कर्ससाठी कमी किमतीत ई-बाईक चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देते आणि फेरीवाल्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी प्रदान करते. (Illumbrella)
 
अरजितचा इल्लूम्बरेला (Illumbrella) हा 'आत्मनिर्भर भारत' आणि 'विकसित भारत' या दूरदृष्टीशी सुसंगत असून, तरुण नवोपक्रमक (Illumbrella) भारताला शाश्वत, स्वावलंबी आणि प्रगतिशील ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी आपण किती सिद्ध आहोत, याचा प्रत्यय देणारा आहे. (Illumbrella)
 
Powered By Sangraha 9.0