मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही सप्तश्री मित्र मंडळ आयोजित नवरात्रौत्सव २०२५ उत्साहात आणि निर्विघ्नपणे संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे अष्टमीला देवीचा गोंधळ आणि महिलावर्गांचा भोंडला लहान मुलांचा स्पर्धा पार पडल्या आणि त्या सर्वांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले...
उत्सव साजरा करत असताना मंडळाचे सर्व कार्यकर्ते, वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार, हितचिंतक, स्थानिक रहिवासी, महिला, जेष्ठ नागरिक, लहान मुले, शासकीय व प्रशासकीय यंत्रणा आणि त्याचसोबत उत्सव मंडळाच्या अधिकृत प्रसार मध्यमांवर आपल्या सप्तश्री मातेचे सदस्य भक्त यांनी अमुल्य वेळ दिला...!