डोंबिवलीत इतिहासाच्या पानात डोकावताना’ व्याख्यानाचे आयोजन

    03-Jan-2025
Total Views |
 
         kaustubh kasture                                           
 डोंबिवली : महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखेच्या वतीने इतिहासावर एक नवा दृष्टिक्षेप टाकणाऱ्या ‘इतिहासाच्या पानात डोकावताना’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ५ जानेवारी रोजी ‘विनायक सभागृह, श्री गणेश मंदिर, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १०:३० वाजता हे व्याख्यान होणार आहे. कौस्तुभ कस्तुरे या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत.