लॅपटॉप शोधणारे ग्राहक ₹२६९९९* पासून सुरू होणारी Work & Learn Core i३ श्रेणी, ₹४७५९९ पासून सुरू होणारी क्रिएटर कोअर i5H श्रेणी आणि ₹49999* पासून सुरू होणारी गेमिंग RTX 3050 रेंज ह्यामधून त्यांची निवड करू शकतात. छोट्या पडद्यावरील आश्चर्य असलेल्या सॅमसंग टॅब्लेट A9+ ची सुरुवात ₹10999* पासून आहे.
फ्लिप फोनचे चाहते Motorola razr ५० Ultra १२ GB / ५१२GB हा ‘2024 चा सर्वोत्कृष्ट फ्लिप फोन’ असा पुरस्कार मिळालेला फोन फक्त ₹69999* मध्ये मिळवू शकतात त्यासोबत आहे ₹9999 किंमतीचे मोफत मोटो बड्स+ (साऊंड बाय बोस).
सिनेमाच्या उत्तम अनुभवासाठी, ₹५९९९०* पासून सुरू होणारे 190cm (७५) ४K UHD टीव्ही आहेत. मोठ्या स्क्रीन मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी फक्त ₹1990 च्या EMI सह ₹२७९९९०* पासून सुरू होणारे १४०cm (५५) टीव्ही आहेत. डॉल्बी डिजिटल साउंड-बार्सवर 50% पर्यंत सूट देखील आहे.
फिटनेस जपणाऱ्यांसाठी ॲपल वॉच सिरीज 10 ही₹38900* मध्ये (बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज नंतरची किंमत – २१ ते २६ जानेवारीपर्यंत वैध) मिळेल.
₹२६९९० पासून सुरू होणाऱ्या १५T 3 स्टार AC सह उकाड्यावर मात करा. दरमहा ₹4849* पासून सुरु होणार वॉशर ड्रायर खरेदी करा आणि ₹4990 किमतीचा मोफत JBL BT स्पीकर घरी घेऊन जा. ₹47990* पासून सुरू होणाऱ्या साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्ससह अन्न ताजे ठेवण्याचे तंत्र अपग्रेड करा.
₹899 पासून सुरू होणाऱ्या १३ mm ड्रायव्हरसह Truly Wireless Non-ANC इअरबड्समधून ऑडिओफाइल ऐकताना खूप मजा येईल आणि ₹१४९९ पासून सुरु होणारे ४ माइक आणि ४० तास प्ले टाइमसह ANC इअरबड्समुळे खूप धमाल येईल.
चला, आपले घर अपग्रेड करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे! तुम्ही कोणतेही १ उत्पादन खरेदी करता तेव्हा 5% सूट, कोणतेही २ खरेदी केल्यावर 10% सूट आणि होम आणि किचन अप्लायन्सेसमधून ३ किंवा अधिक उत्पादने खरेदी केल्यावर तब्बल १५% सूट मिळेल.