पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित हिंदी नाटक

    10-Jan-2025
Total Views |
 
image
 
मुंबई : कविता विभावरी लिखित व दिग्दर्शित ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या हिंदी नाटकाचा शनिवार ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘विष्णु अँड लक्ष्मी पार्क, महाराजा अग्रसेन मार्ग, बन्गुर नगर, गोरेगाव वेस्ट, मुंबई – ४०००९०’ येथे प्रयोग होणार आहे. काव्यशैली क्रिएशन्स आणि संस्कार भारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यामाने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.