मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये ‘हे’ १६ सदस्य करणार कल्ला!

    29-Jul-2024
Total Views | 75

big boss 
 
 
मुंबई : बहुचर्चित मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून २८ जुलै २०२४ पासून कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरु झाला आहे. आता १०० दिवस मराठी मनोरंजनसृष्टीतील १६ सदस्य कल्ला करणार आहेत. दरम्यान, नवा सीझन असल्यामुळे यावेळी नवा होस्ट अर्थात रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेणार आहे तर बिग बॉस देखील एका वेगळ्या आणि नव्या रुपात दिसणार आहेत. जाणून घ्या कोण आहेत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील १६ सदस्य...
 
'बिग बॉस मराठी ५' मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची एन्ट्री झाली आहे.
 
 
varsha
 
'बिग बॉस मराठी ५' मध्ये मालिकाविश्वातील अभिनेता निखिल दामलेची झाली आहे.
 

nikhil 
 
'बिग बॉस मराठी ५' मध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरची एन्ट्री झाली आहे.
 

ankita  
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये विनोदाचा आणि टायमिंगचा बादशाह पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळेंची एन्ट्री झाली आहे.
 

paddy 
 
'बिग बॉस मराठी ५' मध्ये जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा अर्थात अभिनेत्री योगिता चव्हाणची एन्ट्री झाली आहे.
 

yogita 
 
'बिग बॉस मराठी ५' मध्ये भाग्य दिले तू मला मालिकेतील खलनायिका अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची एन्ट्री झाली आहे.
 

janhavi 
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता गायक अभिजीत सावंतची एन्ट्री झाली आहे.
 

abhijjet 
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनःश्याम दरवडेची एन्ट्री झाली आहे.
 

ghanashyam 
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये इरिना रुडाकोव्हा या परदेसी गर्लची एन्ट्री झाली आहे.
 

irena 
 
'बिग बॉस मराठी ५' मध्ये बिग बॉस हिंदीचा सीझन गाजवत टॉप ३ मध्ये पोहोचलेली स्पर्धक निक्की तांबोळीची एन्ट्री झाली आहे.
 

nikki 
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेता वैभव चव्हाणची एन्ट्री झाली आहे.
 

vaibhav  
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये स्प्लिट्सविला फेम अरबाज पटेलची एन्ट्री झाली आहे.
 

arbaj  
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये मराठमोळी रॅपर आर्या जाधवची एन्ट्री झाली आहे.
 

aarya 
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये मठाधिपती आणि किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांनी एन्ट्री झाली आहे.
 

purushottam 
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये सोशल मिडिया स्टार धनंजय पोवारची एन्ट्री झाली आहे.
 

dhananjay  
 
'बिग बॉस मराठी ५'मध्ये गुलीगत धोका डायलॉग फेम सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणची एन्ट्री झाली आहे.
 

suraj  
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121