प्रकाश आंबेडकरांचा 'अकोला' पॅर्टन फेल!

    04-Jun-2024
Total Views |
prakash ambedkar
 
 
 अकोला : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अकोला लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचा अकोला पॅर्टन फेल ठरल्याची चर्चा मतदार संघात आहे. या मतदारसंघातून भाजपचे अनुप धोत्रे यांना एकूण 3 लाख 12 हजार 183 मत मिळाली. तसेच ते 9 हजार 734 मतांनी आघाडीवर आहेत. याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांना 3 लाख 6 हजार 124 मत मिळाली असून 1 लाख 47 हजार 91 मतांनी ते पिछडीवर आहेत.
 
तसेच प्रकाश आंबेडकर हे 2 लाख 28 हजार 683 मत मिळाली आहेत. ज्यामुळे ते उमेदवारांच्या पसंती क्रमामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा पराभव झालेला आहे. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या अकोला पॅर्टनची जी काही चर्चा होती. तोच अकोला पॅर्टन आता फेल असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कोण किती मतांनी विजयी  :