दुपारी शेअर बाजारात खेला ! पीएसयु कंपन्यांमध्ये अधिक घसरण सेन्सेक्स ५१३२.९७ पर्यंत निफ्टी १३६५.२५ अंशाने घसरला

पीएसयु व लार्जकॅप समभागात मोठी घसरण

    04-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
मुंबई: दुपारपर्यंत शेअर बाजारात सेन्सेक्स ५१३२.९७ अंशाने म्हणजेच ६.५२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. पीएसयु समभागात देखील मोठी घसरण झाली आहे बीएसईत तर अदानी पोर्ट (२४%), बेल (२४.१६%), पॉवर फायनान्स (२२.४३%),भेल (२२.१८%),पीएफसी (२१.१९%) आरईसी लिमिटेड (२१.२९%), कायनीस टेक्नॉलॉजी (२०.००%), इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (२०.००%), आदि शक्ती (२.१४%),सोलारा (१९.९७%) साईनपोस्ट इंडिया (१९.६२%), सेल (१९.५२%), गेल (१८.९२%) घसरण झाली आहे.
 
दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर (४.५०%), डाबर (२.९३%), कोलगेट पामोलिव (२.०४%),डी मार्ट (१.५०%), श्रीगणेश रेमिडिज (१०.२३%), इनकोन इंजिनिअरिंग (१०.००%), कोरे फूडस (९.९५%), आरजीएफ कॅपिटल मार्केट (९.७६%), हिटको (७.३६%) या समभागात वाढ झाली आहे.
 
एनएसईत हिंदुस्थान युनिलिव्हर (३.३६%), ब्रिटानिया (०.२०%) समभागात वाढ झाली आहे. तर अदानी पोर्टस (२४.७४%), ओएनजीसी (२४.७५%), ओएनजीसी (१९.६१%), एनटीपीसी (१९.४४%), कोल इंडिया (१९.३८%) समभागात मोठी घसरण झाली आहे.