मुंबई : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान सध्या राज्यात सुरु असून नागरिक, राजकीय नेते आणि कलाकार मंडळी देखील आपला सांविधानिक अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येत आहेत. अभिनेत्री दीपिका पडूकोण लवकरच आई होणार आहे. रणदीप आणि दीपिकाच्या घरी लवकरच नव्या पाहूण्याचै आगमन होणार असून या दोघांनीही आज मतदानाचा अधिकार बजावला आहे.
अभिनेते मनोज बाजपेयी यांनी बजावला मतदाना अधिकार
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही केले मतदान
अभिनेते अशोक सराफ यांनीही बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता वरुण धवन आणि दिग्दर्शक डेविड धवन यांनीही केले मतदान
अभिनेते अनिल कपूर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
मतदान ही मोठी जबाबदारी आहे. प्रत्येकाने मतदान करावं, असें म्हणत जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनीही केले मतदान.
अभिनेता सुनील शेट्टी यानेही बजावला मतदानाचा अधिकार