मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान फार मोठ्या संख्येने पार पडत आहे. सामान्य नागरिक, कलाकार, राजकीय नेते सगळेचजण आपला सांविधानिक अधिकार बजावत आहे. यात हिंदी चित्रपटसृष्टीतीलही कलाकारांनी सहभाग दाखवला होता.
अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांनी बजावला मतदानाचा अधिकार
अभिनेता संजय दत्त याने केले मतदान
अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी केले मतदान
अभिनेत्री रेखा यांनी बजावला मतदानाचा हक्क
सचिन तेंडूलकर यांनी केले मतदान
अभिनेते शरद पोंक्षे यांनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता स्वप्निल जोशी याने पत्नीसह केले मतदान
अभिनेता पृथ्वीक प्रताप याने केले मतदान
अभिनेता राजकुमार राव याने बजावला मतदानाचा हक्क
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने केले मतदान
अभिनेते अनुपम खेर यांनी केले मतदान
अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी यांनी आईसह केले मतदान