एसबीआयने गिफ्ट सिटीतील 'या ' संस्थांमध्ये ६.१२ टक्के भागभांडवल खरेदी केले

आता एकूण २१.३० टक्के एसबीआयचे भागभांडवल

    18-May-2024
Total Views | 24

SBI
 
 
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाने सीसीआयएल (CCIL) आयएफएससी (IFSC) या संस्थांमध्ये ६.१२५ टक्के वाटा विकत घेतला आहे तसा व्यवहार एसबीआयने पूर्ण केलेला आहे. Clearing Corporation of India Ltd (CCIL) ही संस्था २०० कोटींच्या पेड-अप कॅपिटल व International Finance Services Centre (IFSC) ही संस्था १०० कोटी पेड अप कॅपिटलसह उभारली जाणार आहे.
 
या दोन्ही कंपन्या गुजरात येथील GIFT City(Gujarat International Services Centre) येथे क्लिअरिंग हाऊस म्हणून काम करणार आहेत. जिथे विदेशी व देशांतर्गत चलनाची देवाणघेवाण होत व्यवहार पूर्ण केला जातो. या संस्थेत विदेशी चलनाचे आदान प्रदान होत सेटलमेंट प्रणाली म्हणून कार्य केले जाणार आहे.
 
एसबीआयने व्यवहार केल्यानंतर १० रुपये प्रति समभागप्रमाणे ६१.२५ लाखांचे शेअर सहा महिन्यांत घ्यावे लागणार होते. जे एसबीआयने व्यवहार पूर्ण केला आहे. CCIL कंपनीचे नव्या आस्थापनेत ५७.१२५ टक्के समभाग (शेअर्स) वाटा असणार आहे. या मध्ये एसबीआयचे एकूण १६.८० टक्के व एसबीआय व डीएडएचआय दोघांचे मिळून ४.५० टक्के असे एकूण २१.३० टक्के भागभांडवल असणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121