'धर्मजीवन संस्कृत पाठशाला'; शिक्षण पूर्णतः निःशुल्क!

    15-May-2024
Total Views |

Nilkanthadham, Poicha
(Dharmajivan Sanskrut Pathshala)

मुंबई (प्रतिनिधी)
: गुजरात राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या निलकंठदाम, पोईचा याठिकाणी श्री धर्मजीवन संस्कृत पाठशाला सुरु होत आहे. याठिकाणी मुलांना वेद, पौरोहित्य, कर्मकांड यांसह स्पोकन इंग्लिश, संगणक, विज्ञान, योग, यांसारख्या आधुनिक विषयांचेही धडे देण्यात येतील.

परिसरात भव्य खेळाचे मैदान, स्वीमिंगपूल, स्केटींग, स्वादिष्ट व शुद्ध असे सात्विक जेवण आणि सुंदर अशा छात्रालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था आणि शिक्षण पूर्णतः निःशुल्क स्वरुपातील आहे. अधिक माहितीसाठी ८६८६२२१२२१ या क्रमांचावक संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dharmajivan Sanskrit Pathshala