चौथ्या टप्प्यात दुपारी ११ पर्यंत 'इतके' टक्के मतदान!

    13-May-2024
Total Views |

Voter 
 
मुंबई : राज्यभरात लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु असून सोमवार, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी एकूण ११ मतदारसंघामध्ये मतदान होईल. दरम्यान, चौथ्या टप्प्यात दुपारी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.
 
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
 
नंदुरबार - २२.१२ टक्के
 
जळगाव - १६.८९ टक्के
 
रावेर - १९.०३ टक्के
 
जालना - २१.३५ टक्के
 
औरंगाबाद - १९.५३ टक्के
 
मावळ - १४.८७ टक्के
 
पुणे - १६.१६ टक्के
 
शिरूर - १४.५१ टक्के
 
अहमदनगर - १४.७४ टक्के
 
शिर्डी - १८.९१ टक्के
 
बीड - १६.६२ टक्के