एसबीआय कार्डचा तिमाही निकाल जाहीर; कंपनीला करोत्तर नफा ६६२ कोटी महसूलात १४ टक्क्यांनी वाढ

कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ११ टक्यांनी वाढ

    27-Apr-2024
Total Views |

SBI Card
 
 
मुंबई: एसबीआय कार्ड कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १४ टक्यांने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २२०३ मध्ये कंपनीचा महसूल ३९१७ कोटी होता तो १४ टक्क्यांनी वाढत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४४७५ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आर्थिक वर्ष २०२३ मधील ५९६ कोटीवरून वाढत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६६२ कोटी झाला आहे.
 
कंपनीच्या एकूण खात्यातही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मधील १३७१ हजारांच्या तुलनेत घट होत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १०२९ हजार झाली आहेत. कंपनींच्या खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा खर्च ७१६८६ कोटी होती जो आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७९६५३ कोटींपर्यंत पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात आर्थिक वर्ष २३ मधील ३९१७ कोटींचा तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ होत ४४७५ कोटींवर उत्पन्न पोहोचले आहे.कंपनीच्या एकूण व्याज उत्पन्नात आर्थिक वर्ष २०२३ मधील १६७२ कोटींचा तुलनेत २८ टक्क्यांनी वाढत २३१९ कोटींपर्यंत पोहोचले आहे.
 
कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ११ टक्यांनी वाढ झाली असून आर्थिक वर्ष २०२३ मधील ५९६ कोटीवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६६२ कोटी झाला आहे.एकूण बॅलन्स शीट मधील साईज आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ५८१७१ कोटी रुपये आहे जी आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत ४५५४६ कोटी रुपये होती