सारसबागेत आज बाळाजी विश्वनाथ यांच्यावर आधारित व्याख्यान

12 Apr 2024 18:44:20

aditya ruikar 
मुंबई : श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे यांच्या विश्वस्त मंडळाने आज दिनांक 13 एप्रिल रोजी शनिवारी संध्याकाळी 6:15 वाजता सारसबागे जवळील गणपती मंदिराच्या प्रांगणात पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. ऍड आदित्य रुईकर श्रीवर्धन येथील भट घराण्यातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या 304 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान देणार आहेत तरीही सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0