मुंबई : महाराष्ट्र बाजार पेठ परिवार तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा सोमवार, दि. ११ मार्च २०२४ रोजी माटुंगा कलचरल हॉल आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांना स्त्री सन्मान पुरस्कार देण्यात आला. ट्रॉफी, सन्मान पत्र, पैठणी साडी, पुष्प गुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. हा पुरस्कार ३५ महिलांना देण्यात आला.
स्री सन्मान पुरस्कारानंतर उद्योग क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना सुद्धा पुरस्काराचे वाटप करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र बाजार पेठचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कौतिक दांडगे आणि महारष्ट्र बाजार पेठच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा कौतिक दांडगे या होत्या.
पुरस्कार विजेती नावे...
🌹 -------🌹
१▪️ *प्रियदर्शनी इंदलकर*
मराठी अभिनेत्री, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम.
२▪️ *अर्चना नेवरेकर*
मराठी अभिनेत्री
३▪️ *अमृता अरुण राव* मराठी फिल्म निर्माती व उद्योजिका
४▪️ *प्रतीक्षा मुणगेकर*
मराठी अभिनेत्री
५▪️ *सौ.नंदिता लक्षराज सानप*
पॅनल मेंबर,केंद्रीय फिल्म सेंसॉर बोर्ड भारत सरकार
६▪️ *वैशाली बोरसे मॅडम*
पोलीस सब इन्स्पेक्टर,
निर्भया पथक धारावी प्रमुख
७▪️ *शाहिरा सीमा पाटील*
लोकशाहीर आणि अभिनेत्री
८▪️ *डॉ.शलाका भगुंडे* सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ
९▪️ *जॉय नागेश भोसले*
मराठी अभिनेत्री आणि समाजसेविका
१०▪️ *कविता घडशी*
सिनेतारका नृत्यांगना
११▪️ *कुहू भोसले*
बॉडी बिल्डिंग वेलनेस (राष्ट्रीय विजेती,USA,NEW YORK)
१२▪️ *सारिका मोरे यादव*
पहिली स्टेशन मास्टर,मोनो रेल मुंबई.
१३▪️ *नम्रता वेशविकर*
पार्श्व गायिका
१४▪️ *रेखाताई डोंबाळे*
समाजसेविका
१५▪️ *स्नेहा पालवणकर*
ब्युटीशियन
१६▪️ *LIOCA TAVADIA*
Dhanlaxmi Bank
१७ ▪️ *Smita Bhoite*
महिला पोलिस नाईक
भोईवाडा पोलीस ठाणे
१८▪️ *प्राजक्ता चावरे*
Mbp star उद्योजिका आणि समाजसेविका
१९▪️ *दर्शना पाटील*
Mbp star आणि समाजसेविका
२०▪️ *मीनाक्षी केदस*
Mbp star उद्योजिका आणि समाजसेविका
२१▪️ *उषा वायकर*
Mbp star उद्योजिका
२२▪️ *प्रणाली बामणे*
Mbp star उद्योजिका आणि समाजसेविका
२३▪️ *ज्योती भोसले*
Mbp star उद्योजिका आणि समाजसेविका
२४▪️ *प्रतिभा राणे*
Mbp star उद्योजिका आणि समाजसेविका
२५▪️ *मंगला नायकवडी*
Mbp star उद्योजिका आणि समाजसेविका
२६▪️ *भक्ती भोसले*
Mbp star उद्योजिका आणि समाजसेविका
२७▪️ *गीतांजली माने*
Mbp star आणि समाजसेविका
२८▪️ *संगीता झेंडे ताई*
Mbp star उद्योजिका आणि प्रवचनकार
२९▪️ *शोभा सावंत*
Mbp star उद्योजिका
३०▪️ *स्वप्नाली देवकर*
Mbp star उद्योजिका
३१▪️ *मधुराणी अडसूळ*
Mbp star आणि उद्योजिका
३२▪️ *शुभदा गोरूले*
Mbp star उद्योजिका
३३▪️ *विशाखा वारिक*
Mbp star आणि उद्योजिका
३४▪️ *ज्योती दांडेकर*
Mbp star आणि समाजसेविका
३५▪️ *करुणा कापसे*
Mbp star उद्योजिका
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
*सन्मान पत्र आणि पुष्प गुच्छ*
नावे पुढीप्रमाणे...
*50 and above direct team*
१. स्वाती बुरटे
२. रश्मी लोटणकर
३. भारती तळेगावकर
४. सुप्रिया चव्हाण
५. संजना कदम
६. राजश्री गोडकर
७. विजेता पवार
८. उमा चिट्टीपिल्ली
९. अनिता सावंत
१०. अलका जाधव
११. दीक्षा गुंजाळ
१२. कृतिका जाधव
१३. सुप्रिया परब
१४. रिटा गुप्ता
१५. उषा गुजरण
१६. आरती काजरेकर
१७. सुहासिनी साळवी
१८. आरती
१९. वैशाली पिसाट
२०. पूजा चव्हाण
२१.भक्ती भोपे
२२. विद्या आचरे
२३. ममता दळवी
२४. पूजा दीपक मोहिते
२५. तृणाली शेट्टे
२६. स्मिता चिखले
२७. मनीषा नेमण
२८. प्रियंका रोकडे
२९. सावित्रा रोकडे
३०. ललिता पवार
३१. कीर्ती धावडे
३२. मीरा बोलके
३३. सरोजा येलिगेट्टी
३४. हर्षदा गुरव
३५. श्वेता कणसे
३६. मोहिनी काळे
३७. सुनंदा रोकडे
३८. प्रिया पाटील
३९. मंदाकिनी फाळके
४०. वर्षा सावंत
४१. वंदना लोखंडे
४२. शालिनी शिरसेकर
४३. गंगा कुटे
४४. वैशाली धनवीज
४५. उल्का कुलकर्णी
४६. अरुणा खैरे
४७. अमृता म्हात्रे
४८. सुनिता परेरा
४९. अरुणा सातपुते
५०. पुष्पा बाबर
५१. अनुसया मोंडे
५२. साक्षी संजय परब
५३. रेश्मा बेलोस्कर
__________________
🌹🌹🌹🌹🌹🌹
*सन्मान पत्र + चांदीची फ्रेम आणि पुष्प गुच्छ*
Mbp star 4ची नावे पुढीप्रमाणे...(गोवा सहल विनर)
१. प्राजक्ता चावरे
२. मधुराणी अडसूळ
३. विशाखा वारीक
४. नेत्रा नागेश
⚡⚡⚡🌹⚡⚡⚡
*सन्मान पत्र+पुष्प गुच्छ*
Mbp star 3 नावे पुढीप्रमाणे...(बोटी मध्ये समुद्रात डिनर पार्टी..विनर)
१. *गीतांजली माने*
२. *प्रतिभा राणे*
३. *ज्योती दांडेकर*
४. *मीनाक्षी केदास*
५. अनिता डावरे
६. *दर्शना पाटील*
७. *संगीता झेंडे*
८. *शुभदा गोरले*
९. *उषा वायकर*
१०. *कल्पना जाधव*
११. सुप्रिया परब
१२. सुप्रिया महेंद्र चव्हाण
१३. अरुणा खैरे
१४. वैशाली धनवीज
१५. विजेता पवार
१६. *सुशीला माने*
१७. *नेत्रा नागेश*
१८. *स्वप्नाली देवकर*
१९. शालिनी शिरसेकर
२०. राजश्री गोडकर
२१. *शोभा सावंत*
२२. भारती परब
२३. समृद्धी गांगण
२४. *मधुराणी अडसूळ*
२५. विद्या डोईफोडे
२६. *विशाखा वारीक*
२७. *प्राजक्ता चावरे*
------🌹🙏🌹------