१५ मार्चपर्यंत पेटीएमधारकांना नवीन फास्टटॅग घ्यावे लागणार

14 Mar 2024 15:04:47

Fasttag
 
मुंबई: एनएचएआयने (NHAI) ने पेटीएम फास्टटॅग धारकांना १५ मार्चपासून बँकापासून नवीन फास्टटॅग घेण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे कागदपत्रे अंमलबजावणी व तिढा दूर होण्यासाठी मदत होणार आहे.अधिकृत माहितीनुसार, फास्टटॅगधारकांना १५ मार्चपूर्वी फास्टटॅग बदलण्यास सांगितले आहे.त्यामुळे डबल फी व दंड रोखण्यास प्रशासनाला मदत होईल.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १५ मार्चनंतर जुने फास्टटॅग वापरण्यास मनाई कारला बंदी केली आहे. परंतु नवीन फास्टटॅग आले तरी जुन्यामधली थकित रक्कम टोल भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे अधिकृत माहितीपत्रकात सांगण्यात आले आहे.
 
कंपनीने ग्राहकांच्या प्रश्न व अडचणींना उत्तर देण्यासाठी इंडियन हायवे मॅनेजर कंपनी लिमिटेड (Indian Highway Manager Company Limited) या संकेतस्थळावर भेट देण्यास सांगितली आहे.
 
Powered By Sangraha 9.0