नाशिकमध्ये 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'

    09-Feb-2024
Total Views |

Hindu Jan Akrosh Morcha
(Hindu Jan Akrosh Morcha in Nashik)
नाशिक : सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे. वक्फ कायदा रद्द व्हावा, लव्ह जिहादसंबंधी कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. रविवारी दुपारी ४ वा. भालेकर मैदान येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघेल. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.