मुंबई: भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात भरलेल्या पुष्पोत्सवाची काही छायाचित्रे

    04-Feb-2024
Total Views |mumbai zoo flower festival

मुंबईतील पुष्पोत्सवामध्ये मांडण्यात आलेला वाघाची प्रतिकृती.  flower festival mumbai zoo

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय येथे भरलेला पुष्पोत्सव


mumbai zoo flower festival

भायखळा प्राणीसंग्रहालयात भरलेला पुष्पोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. दीड लाखांहुन अधिक पर्यटकांनी दिली भेट. mumbai zoo flower festival


mumbai zoo flower festival
  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.