'या' बँकेत अर्धवेळ काम करून कमवा प्रति तास हजार रुपये; तपशील जाणून घ्या

18 Feb 2024 16:42:19
IDBI Bank Recruitment 2024

मुंबई : 
 'आयडीबीआय बँक' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, आयडीबीआय बँकेतील भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयडीबीआय बँकेंतर्गत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी चागंली संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआय बँकमधील रिक्त पदांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

'अर्धवेळ' वैद्यकीय अधिकारी (१८ जागा)


शैक्षणिक पात्रता -

एमबीबीएस पदवीप्राप्त


वयोमर्यादा -
कमाल ६५ वर्षे


वेतनमान -

प्रति तास १ हजार रुपये,
वाहतूक भत्ता २ हजार रुपये.

अर्ज ऑफलाईन पध्दतीने सादर करावयाचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप-महाव्यवस्थापक, एचआर, आयडीबीआय बँक, आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी
कॉम्प्लेक्स, कफ परेड, कुलाबा, मुंबई-०५.
 
अंतिम मुदत दि. ०७ मार्च २०२४ असेल.

 
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Powered By Sangraha 9.0