दादरमध्ये “भव्य दिव्य पारंपारिक उत्पादन शो” चा कार्यक्रम

16 Feb 2024 14:37:29

Vibha
 
 
 
 
दादरमध्ये “भव्य दिव्य पारंपारिक उत्पादन शो” चा कार्यक्रम
 

विभा गाइडन्स हबने मानवी सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी शो आयोजित केला
 
 
मुंबई: विभा गाइडन्स हब व पल्लवी एंटरप्राईजेस प्रस्तुत दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दादर (पश्चिम), मुंबई मधील अमर हिंद मंडळ हॉलमध्ये पारंपारिक उत्पादन शो चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विभा गाइडन्स हब च्या फाऊंडर विभा परब यांनी मानवी सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण व तसेच छोटे उद्योजक यांची आर्थिक आणि मानसिक उन्नती व्हावी हे ध्येय बाळगून हा शो आयोजित केला आहे.



VGH

५० पेक्षा जास्त व्यवस्थापन कर्मचारी असणारी हि संस्था व्यावसायिकांच्या उन्नती व वाढीसाठी काम करत असते. सर्व प्रकारच्या म्हणजेच खाजगी कंपनी, नृत्य गायन संस्था, मंगळागौर ग्रुप, औद्योगिक बचत गट, सामाजिक काम करण्याऱ्या अश्या अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी एक मोठे आर्थिक व्यासपीठ तयार करण्यात आले, तरी सर्वांनी सहभाग घेऊन या संधीचा लाभ घ्यावा असे कंपनीच्यावतीने आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणी करीता www.vibhaguidancehub.com या वेबसाईटवर किंवा ८४२२९३१२७२ या नंबरवर संपर्क साधावा.


 
Powered By Sangraha 9.0