ठाण्यात कोयता गँगची दहशत ?

    12-Feb-2024
Total Views |
Thane Koyta Gang news


ठाणे
: ठाण्याच्या कोलशेत परिसरात हातात कोयता घेऊन वावरणाऱ्या तरुणांची दहशत सुरू असल्याच आढळले आहे. या कोयता गँगचा सोशल मीडियावर विडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.ठाण्याच्या कोलशेत लोढा कॉम्प्लेक्स परिसरात भर दिवसाढवळ्या हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या तरुणांचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर विडिओ मध्ये कोयता घेऊन फिरणारे तरुण कोण आहेत याबाबत अनभिज्ञता असुन पोलीसांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.