राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सदिच्छा भेट

    24-Dec-2024
Total Views |
Madhuri Misal

मुंबई : ‘मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशन’चे संचालक तथा अखिल भारतीय दैवज्ञ समाज युवाप्रमुख विशाल कडणे, ‘ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चे विश्वस्त शिरीष देवरुखकर, सिद्धेश कारेकर यांनी राज्याच्या नवनिर्वाचित राज्यमंत्री माधुरी मिसाळ ( Madhuri misal ) यांची पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी, राजेश सातघरे, स्वप्नील चोणकर, चिन्मय पितळे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. भेटीदरम्यान, नगरविकास, सामाजिक न्याय विभागासंबंधी विषयांवर चर्चा झाली.