आमदार शिवाजी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
25-Nov-2024
Total Views |
मुंबई : चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्र त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला.